भावजागृतीचे महत्त्व

अ. काळच आयुष्य पुसून टाकतो. आयुष्यातील अडचणींकडे पुष्कळ लक्ष न देता त्यात गुंतणे टाळावे. आपण भावजागृतीचे प्रयत्न करून पुढे जायला हवे. मग आयुष्यातील अडचणी काळाच्या ओघात दूर होतात.

आ. आपण जेथे जातो, तेथे आपल्या भावामुळेच स्थानमाहात्म्य निर्माण होते.

– पू.( सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment