प्रेमभावाचे महत्त्व

‘कार्यपद्धतीतील तत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वांना एकच कार्यपद्धत लागू करून त्यांच्याकडून सेवा करवून घेता येत नाही. साधकांना प्रेम दिल्यानेच ७० टक्के अडचणी सुटतात आणि साधकांना साधनेचा अन् सेवेचा आनंदही मिळतो.’

– पू.( सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment