अध्यात्मातील प्रत्येक विचार देवापर्यंत नेतो.

मायेतील कोणताही विचार हा देवाण-घेवाण वाढवणाराच असतो; परंतु अध्यात्मातील प्रत्येक विचार हा देवापर्यंत नेणारा असतो, म्हणजेच देवाण-घेवाण संपवणारा असतो.

– पू.( सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment