‘मायेत मनुष्य ‘स्व’मध्ये अडकतो, तेव्हा तो ‘सर्व मीच करत आहे’, असा विचार करतो आणि देव निर्विचार स्थितीत असतो. याउलट भक्त जेव्हा सर्वकाही देवावर सोडतो, तेव्हा भक्त निर्विचार अवस्थेत जातो आणि देव त्याचा विचार करतो किंवा त्याचे कार्य करतो.
– पू.( सौ.) अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !