‘भूतकाळातील आठवणींमध्ये न रमता, न रेंगाळता त्यांतील सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्याला वर्तमानकाळात रहायचे आहे. असे केल्यानेच आपल्या भावना संपतात, नाहीतर त्या आपल्याला मायेत अडकवतात. भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपल्या भावनांना संपवण्याचे उत्तम साधन आहे.’
– पू.( सौ.) अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !