‘भक्तीभावाने ज्ञान मिळवले, तर त्याचा अहं वाटत नाही; परंतु ज्ञानमार्गाने ज्ञान मिळवले, तर अहं निर्माण होण्याची दाट शक्यता असते; म्हणून नित्य भावजागृतीचे प्रयत्न करण्यास अत्यंत महत्त्व आहे. भक्तीमुळे ज्ञानात गोडवा निर्माण होतो, नाहीतर केवळ ज्ञानाच्या इच्छेमुळे मिळालेले ज्ञान रुक्ष भासते.’
– पू.( सौ.) अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !