देवाचा नामजप सतत केल्यास देहातील देवत्व जागृत होऊन अध्यात्मात लवकर उन्नती होते !

मंत्रोपचारामुळे देवाच्या मूर्तीत लवकर सजीवपणा येतोे, म्हणजेच ती जागृत होते. अगदी याच पद्धतीने आपणही देवाचा नामजप सतत केल्यास आपल्या देहातीलही देवत्व लवकर जागृत होते, म्हणजेच आपली अध्यात्मात लवकर उन्नती होते !

– श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment