गुरु

‘गुरु हे तत्त्वस्वरूप असतात. ते काळाच्या पलीकडे गेलेले असल्याने त्यांना जीवन आणि मरण सारखेच असते. जीवन म्हणजे प्रसंगांची उत्पत्ती, तर मरण म्हणजे प्रसंगांचा लय. सुखाची उत्पत्ती आणि दुःखाचा लय यांना साधणारा स्थितीवाचक आनंदाचा दुवा म्हणजेच गुरु !’

– श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment