वैराग्य म्हणजे काय ?

सेवा करतांना व्यक्तीपेक्षा तत्त्व पहाणे, हेच वैराग्य होय. व्यक्तीनिष्ठता सोडून तत्त्वनिष्ठता जपणे, म्हणजे वैराग्य अंगी बाणवणे होय. प्रत्येक गोष्टीत देवाला पहाणे, हे खरे वैराग्य !

– पू.( सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment