सत्सेवेचे महत्त्व

अ. ‘सेवेतून चित्तावरील संस्कार लवकर अल्प होतात आणि मनही निर्विचार होते. त्यामुळे नामाच्याही पलीकडे जाणे लवकर शक्य होते.

आ. साधना करतांना प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्यात वेळ दवडू नये. कृती करून अनुभवातून शिकून लवकर पुढे जावे. यामुळे बुद्धीचा अडथळा दूर होऊन अध्यात्मात लवकर प्रगती होते !’

– पू (सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment