Home > Quotes > संतांची शिकवण > साधना > अहं वाढणे आणि न्यून होणे यांचे व्यस्त प्रमाण अहं वाढणे आणि न्यून होणे यांचे व्यस्त प्रमाण Share this on : ‘अहं मणामणाने वाढतो आणि कणाकणाने न्यून होतो. मणभर प्रयत्न केल्यावर कणभर अहं न्यून होतो. कणभर कौतुक केल्यावर अहं मणभर वाढतो.’ Share this on : संबंधित लेख खरे देवदर्शन !देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !नकारात्मक न बोलण्याचे लाभसाधनेने व्यक्तीचा अहं अल्प होऊ लागल्यावर तिच्या जीवनाचे सारथ्य भगवंतच करतो !‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !