प्रत्येक साधकाची आध्यात्मिक उन्नती व्हावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवलेे रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ते स्वतःच्या कृतीतून ‘प्रत्येक क्षण कसा जगायचा ?’, याची शिकवण देत आहेत. त्यांच्या कृतीतून बोध घेऊन आपण प्रत्येक क्षणी त्यांना अपेक्षित असा विचार ग्रहण करायचा आहे. प्रत्येकाने ‘प्रत्येक क्षणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे जगणे’, हीच आपली साधना आहे. असे केल्यानेच त्यांना आनंद होणार आहे.’
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.