साधनेची खरी प्रक्रिया जाणून त्याप्रमाणे कृती करा !
‘साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे भगवंताचा अंश आहे’, असे वाटले पाहिजे. चुका झाल्याने त्यांच्या आत्म्याला दु:ख होते. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्या हातून चुका होत रहाणार. भगवंताला, म्हणजे आत्म्याला सुख मिळावे; म्हणून आनंदी राहिले पाहिजे. हे आता सर्वांना समजले पाहिजे. आत्म्याला त्रास होऊ नये; म्हणून चुका करू नये, ही साधनेची खरी प्रक्रिया’ आहे.
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !