मानव आणि ईश्वर यांच्यातील विविध कार्यांसंदर्भातील भिन्नता आणि ईश्वराचे श्रेष्ठत्व
| कार्याचे स्वरूप | मानव | ईश्वर |
|---|---|---|
| १. वैद्यकीय | रोगापासून सुटका | भवरोगापासून (जन्म-मृत्यूच्या फेर्यातून) सुटका |
| २. लेखा (अकाऊंट) कशाचा ? | पैशांचा | पाप-पुण्याचा |
| ३. बांधकाम | इमारती इत्यादी | साधनेचे |
| ४. न्याय | मिळेल याची खात्री नसणे | १०० टक्के खात्री |
| ५. फलप्राप्ती | दुःखनिवारण आणि सुख | आनंद |
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !