वेळ न मिळणे

जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.
भावार्थ :‘जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता’ म्हणजे पैसा गोळा करता आणि ‘जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता’ म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. ‘याउलट कसे करायचे ते शिका’ म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)

Leave a Comment