१. ५० ते ६९ टक्के पातळी : हे साधक पुढील साधनेसाठी स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेतात.
२. ७० ते ८९ टक्के पातळी : या संतांना ईश्वरेच्छा ज्ञात असल्याने ते ईश्वरेच्छेने ईश्वरी कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतात.
३. ९० ते १०० टक्के पातळी : हे संत ईश्वराशी एकरूप होत असल्यामुळे त्यांच्या इच्छेत आणि ईश्वराच्या इच्छेत भेद नसतो. बहुधा ईश्वराप्रमाणे त्यांच्या अस्तित्वाने कार्य होते. अती कठीण प्रसंगी ते अवतारी कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतात.
– (प. पू.) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !