विज्ञानामुळे मानवाला यंत्रे, सोयी इत्यादी उपलब्ध करून दिल्यामुळे मानवाचा दैनंदिन कामातील बराच वेळ वाचला; पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे मानव सुखलोलुप झाला आणि झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेला ! त्याने रिकामे मन, भुताचे घर !, ही म्हण सार्थ केली आहे. तो ईश्वरापासून दूर गेला आहे. त्याने रिकामा वेळ साधनेसाठी वापरला असता, तर त्याला खरा लाभ झाला असता. ईश्वरी राज्यात विज्ञानाचा साधनेला पूरक तेवढाच लाभ करून घेण्यात येईल. – (प. पू.) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !