व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांची विचारसरणी असते, मला वाटते तेच बरोबर. मी तसेच करणार. यामुळे ते स्वेच्छेतच अडकतात. त्यांचा साधकांप्रमाणे स्वेच्छेऐवजी परेच्छेला प्राधान्य देणे आणि शेवटी ईश्वरेच्छेने वागणे, असा ईश्वराच्या दिशेने प्रवास न होता, ते स्वैराचारी हाेतात; म्हणून दिवसाही बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडगिरी इत्यादी अनेक गुन्हे घडतात. – (प. पू.) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !