मातृदेवो भव । पितृदेवो भव । (तैत्तिरीयोपनिषद्, शीक्षा, अनुवाक ११, वाक्य २) म्हणजे आई आणि वडील यांना देव मानावे, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती गरज सरो वैद्य मरो । अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्चर्य ते काय ?
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !