देशासाठी प्राण अर्पण करणार्या क्रांतीकारकांना कुटुंबीय विरोध करत नाहीत; पण ईश्वरप्राप्तीसाठी कुटुंब सोडणार्याला सर्वच विरोध करतात.
– (प. पू.) डॉ. आठवले
‘ईश्वर, अध्यात्म नाही’ असे म्हणणे हास्यास्पद
‘एखाद्या अशिक्षिताने ‘विज्ञान नाही’, असे म्हणणे जेवढे हास्यास्पद आहे, त्याहूनही जास्त हास्यास्पद
बुद्धीवाद्यांनी ‘ईश्वर, अध्यात्म नाही’, असे म्हणणे आहे !’ – (प. पू.) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !