साठवण्याने जडत्व येते. आपल्याकडे आहे त्या तन-मन-धन या सर्वांचा अधिकाधिक त्याग करण्याने हलकेपणा येत जातो. त्यामुळे वर वर देवाच्या दिशेने साधकाची प्रगती होते. शेवटी सर्वस्वाचा त्याग केला की, ईश्वरप्राप्ती होते.
– (प.पू.) डॉ. आठवले (२५.८.२०१४)
ज्या साधकांची साधना ईश्वरप्राप्तीसाठी असते, त्यांना एखाद्या संस्थेतील, संघटनेतील, पक्षातील पद, तसेच लोकप्रतिनिधीपद, मंत्रीपद किंवा अगदी पंतप्रधानपद यांची ओढ असेल का ? – (प.पू.) डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !