संत आणि गुरु यांच्याशी असलेले नाते सगुणातील, तर ईश्वराशी असलेले नाते निर्गुणातील असते. ती खरी नाती होत. इतर सर्व नाती खोटी असतात. – प.पू. डॉ. आठवले (२७.६.२०१४)
मुलांना खेळणी देऊन करमणूकप्रधान बनवणारे आधुनिक पालक मुलांवर नैतिक आणि धार्मिक संस्कार करण्यासाठी एकतरी प्रयत्न करतात का ? – प.पू. डॉ. आठवले (१८.२.२०१४)
पुढे संत, गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु इत्यादी अधिकार पदे सिद्ध करा, असे कोणी म्हटले, तर आश्चर्य वाटायला नको ! (प.पू.) डॉ. आठवले (५.२.२०१४)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !