माकडिणीच्या पिल्लाची तिच्यावर पूर्ण श्रद्धा असते; म्हणून माकडीण खूप उंचीवरून १०-१५ फूट अंतरावरील झाडांवरून, घरांवरून उड्या मारत जाते, तेव्हा तिच्या पोटाला घट्ट धरणार्या पिल्लाला भीती वाटत नाही. याउलट मानवाची देवावर श्रद्धा नसल्यामुळे तो देवाला घट्ट धरून ठेवत नाही. त्यामुळे तो देवाला सोडतो; म्हणून देव त्याला वर घेऊन जाऊ शकत नाही. – डॉ. आठवले (११.७.२०१४)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !