२५ वर्षे संमोहन उपचारतज्ञ म्हणून अनेक पती-पत्नींवर त्यांचे आपसात पटत नाही; म्हणून महिनोन्महिने उपाय केले, तरी त्यांचे फारसे जुळत नाही, हे लक्षात आले. याची दोन प्रमुख कारणे आहेत साधनेचा अभाव आणि कालमाहात्म्य.
युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे
| युग | पती-पत्नीचे एकमेकांशी पटण्याचे प्रमाण (टक्के) |
|---|---|
| १. सत्ययुग | १०० |
| २. त्रेतायुग | ७५ |
| ३. द्वापरयुग | ५० |
| ४. कलियुग | २५ |
| ४ अ. कलियुगांतर्गत कलियुग | ८ |
पुढे साधनेत आल्यावर कटकटीवरील खरा उपाय, म्हणजे साधना, हे अनुभवास आले.
– (प.पू.) डॉ. आठवले (२३.११.२०१४)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !