साधनेत स्वेच्छेतून परेच्छेत आणि परेच्छेतून ईश्वरेच्छेत जायचे असते. बर्याच साधकांना स्वेच्छेतून परेच्छेत
जाणे कठीण जाते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ईश्वर सर्वत्र साक्षीभावाने पाहू शकत असतांनासुद्धा तो भक्ताची इच्छा पूर्ण करतो, म्हणजे परेच्छेने वागतो ! – प.पू. डॉ. आठवले
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !