मी संमोहन उपचारतज्ञ म्हणून २५ वर्षे व्यवसाय केला. संमोहन उपचारशास्त्र मानसोपचाराच्या अंतर्गत येते. या उपचाराच्या पद्धतीत संशोधन केल्यामुळे
माझे विदेशांत कौतुक झाले. मला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून व्याख्यान देण्यासाठी निमंत्रणही आले होते. अशी पार्श्वभूमी असतांनाही मी बरे करू शकत नसलेले रुग्ण संतांच्या उपचारांनी बरे होतात, हे मी अनुभवले. नंतर मी संतांकडून त्यांची उपचारपद्धत शिकण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली. नंतर अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्या उपचारपद्धतीचे शास्त्र मला कळले.
याउलट तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांमध्ये अभ्यासू वृत्ती नसल्यामुळे त्यांच्या मर्यादेत बुद्धीनेे विविध विषयांवर समाजाचे प्रबोधन करून समाजाची हानी करतात. त्यामुळे त्यांच्या
सांगण्याकडे अभ्यासू वृत्तीचे, तसेच साधना करून अनुभूती आलेले पूर्णपणे दुर्लक्ष करतात. – डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
खरा साधक कसा हवा ?
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !