पू. अप्पाकाका यांचे चिंतन !

निंदा-स्तुती
दुसर्‍याचा स्वभाव आणि त्याची कर्मे यांची निंदा करू नये. जो सर्व भूतांमध्ये परमेश्‍वर पहातो, तो कोणाचीही निंदा करूच शकत नाही. जेथून आपल्याला अपाय, धोका होण्याचा संभव वाटतो, तेथे भगवत्भाव ठेवावा, म्हणजे अपाय, धोका घालवण्याचा तो उपाय होऊन जातो.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८०)

Leave a Comment