सासूके घरसे जवाई, बहनके घरसे भाई औरगुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते ।

भावार्थ : ‘गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते’ म्हणजे शिष्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय रहात नाहीत. एकदा एखाद्याला शिष्य केले की, त्याला पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी गुरु पार पाडतात.
– सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज

Leave a Comment