जमीनको आधार नहीं, आसमानको कबर नहीं, इन्सानको सबूर नहीं ।

भावार्थ : ‘इन्सानको सबूर नहीं’ म्हणजे व्यावहारिक अर्थाने फुरसत नाही, वेळ नाही आणि आध्यात्मिक अर्थाने आयुष्य इतके लवकर निघून जाते
की, साधना करायला वेळच मिळत नाही.
– सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

Leave a Comment