‘अध्यात्मात जास्तीतजास्त ५० टक्के एवढेच ज्ञान शब्दांत मिळू शकते. त्यापुढचे सर्व ज्ञान अनुभूतींनीच मिळते. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. जिथे साखरेची गोडी शब्दांत सांगता येत नाही, ती अनुभवावीच लागते, तिथे चांगल्या आणि वाईट शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती इत्यादी आध्यात्मिक परिभाषेतील शब्दांचा अर्थ शब्दांत कसा सांगता येईल ?
२. लांबी, रुंदी, उंचीआणि काळ या चार मितींच्या पलीकडे आणखीन तीन मिती आहेत. त्याही शब्दांत सांगता येत नाहीत.
३. सप्तलोक आणि सप्तपाताळ आणि ब्रह्मांडापलीकडील विश्व, येथील वातावरण शब्दांत सांगता येत नाही.
४. ईश्वराकडून ज्ञान कसे मिळते, हेही शब्दांत सांगता येत नाही.’
– डॉ. आठवले (१४.६.२००७, सकाळी ११)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !