‘हिंदूंनो, धार्मिक उत्सव आणि मंदिरे येथे हिडीस नृत्य करणे, दारू पिणे, भ्रष्टाचार करणे इत्यादी अपप्रकार करणे, ही देवतांची विटंबना आहे. ते एक प्रकारचे मूर्तीभंजन आहे. त्यापेक्षा धर्मशास्त्रानुसार देवतांची उपासना करून चैतन्यशक्ती वाढवा.’
– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !