आपले दिवसभरातील साधनेचे कष्ट देव पहात असतो. याला ‘साधना’ असे म्हणतात. केवळ यांत्रिकपणे नाम घेणे, म्हणजे साधना नव्हे. ‘यांत्रिकपणे नाम होणे’, ही साधनेची पहिली पायरी आहे. साधना करत असतांना ती पायरी आपल्याला चढावीच लागते; परंतु पुढे मात्र ‘नाम घेतांना ते भावपूर्ण होणे’, यासाठी प्रयत्न करावे लागतात, तरच आपल्या चेहर्यावर नामाचा आनंद दिसतो.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१४.४.२०२०)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !