कर्मयोग साधण्याचा मार्ग !

सेवेतून अहं अल्प झाल्याने ईश्वराचे विचार लगेच ग्रहण करता येऊ शकतात आणि तशी कृती होऊ लागते. तेव्हाच खर्‍या अर्थाने कर्मयोग साधला जातो.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment