भौतिक सुखाने तुमची चैतन्य शक्ती, सामर्थ्य वाढत नाही, उलट तुम्ही निर्बल, दुर्बल होता. यासाठी साधना करून आत्मशक्ती (चैतन्य शक्ती) वाढवणे आवश्यक आहे.
– परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)