कलियुगात १५ वर्षे खडतर साधना करणे, म्हणजे पूर्वीच्या युगांतील अनेक वर्षांची साधना करण्यासारखे आहे; कारण कलियुगात साधनेसाठी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळेच या युगात इतर युगांच्या तुलनेत देव लवकर प्रसन्न होतो; म्हणूनच कलियुगाला ‘संधिकाल’ म्हटले आहे.
संधिकाल म्हणजे थोडी साधना आणि पुष्कळ पुण्य !
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !