देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !

देवाप्रती असलेल्या भावामुळे साधकाला निर्णयक्षमता प्राप्त होते, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते. दैवी प्रेरणा आणि शांत मन यांच्या साहाय्य्याने तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्याला परिस्थितीतून जलद पुढे जाता येते.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment