साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !

साधकाला जीवनातील नकारात्मक आणि सकारात्मक, अशा दोन्ही प्रकारच्या प्रसंगांतून शिकावे लागते. ‘साधकजीवन’, म्हणजे परिस्थितीला गुरु मानून सतत तिच्याकडून शिष्याप्रमाणे काहीतरी शिकत रहाणे. असे केल्याने साधकाला प्रारब्धभोगाचे काहीच वाटत नाही. कालांतराने साधकाची साधना वाढली की, त्याचे भोग न्यून होऊन गुरुकृपेला आरंभ होतो. एकदा का गुरु जीवनात आले की, नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्हींतही उरतो, तो केवळ आनंद !

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment