साधकाची साधनेत प्रगती झाल्यावर शेवटी मोक्ष मिळवण्याची इच्छाही रहात नाही. ‘सर्व जीवन म्हणजे ईश्वरेच्छा’, असेच साधकाचे समीकरण बनते. ‘ईश्वरेच्छेने सर्व काही घडते’, अशी स्थिती प्राप्त होणे’, यालाच खर्या अर्थाने ‘मोक्षप्राप्ती’ म्हणतात.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !