साधनेतही ‘आई’च व्हावे लागते. सर्वांना आपलेसे करून त्यांच्याकडून साधना करून घ्यावी लागते. इतरांना सत्संग द्यावा लागतो, प्रसंगी त्यांना रागावून त्यांना योग्य-अयोग्य यांची जाणीव करून द्यावी लागते, तरच इतरांच्यात खर्या अर्थाने ईश्वराप्रती ओढ निर्माण व्हायला साहाय्य होते. यालाच प्रेमभाव असे म्हणतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !