‘काळाला धरून, समष्टीला अनुसरून आणि परिस्थितीनुरूप आपले विचार असायला हवेत. नेहमी एकाच सूत्रावर अडून चालत नाही. ‘परिस्थिती साधनेच्या दृष्टीने कशी हाताळायची ?’, हे लक्षात येत नसेल, तर उन्नतांना विचारून घ्यावे, नाहीतर संघर्ष करण्यातच आपली साधना वाया जाते.
-– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !