‘साधेपणा’ हीच आपली श्रीमंती !

‘आपला साधेपणा’ हीच आपली श्रीमंती आहे; कारण साधेपणात अहंकार नसल्याने त्यात देवपण असते आणि देवाला या जगात काय न्यून आहे ?

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment