योग्यांची ‘ब्रह्मदृष्टी’

केवळ शाश्वताला पहाण्याच्या दृष्टीला ‘ब्रह्मदृष्टी’ म्हणतात. ती एकत्वात स्थिर झालेली असते. अशी दृष्टी योग्यांची असते.

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment