प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांत सातत्य असणे महत्त्वाचे आहे !

प्रत्येक साधकाने वर्षाच्या शेवटी गुरुपौर्णिमेला मनाची घालमेल करून घेण्यापेक्षा, रोज रात्री स्वतःच्या साधनेचा आढावा घेतला पाहिजे. आपल्या साधनेतील उणिवा रोजच्या रोज दूर करून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे हाच खरा गुरुमंत्र आहे. असे रोजचे आत्मपरीक्षण केले, तरच ईश्वराच्या प्रगतीपुस्तकात आपली चांगल्या गुणांनी नोंद होईल.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment