इतरांच्या आनंदात एकरूप होऊन आपल्या समवेत इतरांच्याही जीवनाला आनंदयात्रा बनवता आले पाहिजे. संत असे असतात. ते दुसर्यांच्या जीवनाला आनंदयात्रा बनवतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ