‘अध्यात्म’ हे प्रायोगिक शास्त्र आहे. केवळ वाचून देव मिळवता येत नाही. कित्येक जण केवळ पोथीची पारायणे करतात; परंतु ‘पोथीत संतांनी सांगितलेल्या सुवचनानुसार आपण प्रत्यक्ष जीवनात वागत आहोत ना ?’, याचा कुणीच विचार करत नाही. संतांच्या विचाराप्रमाणे देव जीवनात उतरवावा लागतो, तरच प्रगती होते. नाहीतर अनेक वर्षे पोथीवाचन करूनही प्रगती होत नाही.
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !