‘काळाला अनुसरून काय करायचे ?’, हे केवळ गुरूंनाच ज्ञात असते; म्हणून आपण केवळ गुर्वाज्ञापालन करावे. बुद्धीने काळाला तपासून पहाण्याचा प्रयत्न करू नये; कारण काळाचे गणित सर्वस्वी निराळे असते. ते भल्याभल्यांना आपल्या प्रवाहात ओढून घेते. विचित्र काळगतीच्या प्रवाहातून गुरुच आपल्याला वाचवतात आणि आपल्याला गुरुगतीत सामावून घेतात, म्हणजेच त्यांच्या सत्संगात ठेवतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !