भाव देवाकडे नेतो

‘आपला भाव आणि भावना यांवरच ‘आपला आजचा दिवस कसा व्यतीत होणार ?’, हे अवलंबून असते; म्हणूनच अखंड देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. भावना तुम्हाला मायेत ओढतात, तर भाव देवाच्या जवळ नेतो.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment