‘सेवेतून आपोआपच आत्मज्ञान होते; कारण सेवेमुळे अंतर्यामी गुरुतत्त्व जागृत होते. हे गुरुतत्त्वच साधकाचा सर्व कार्यभार उचलते. एकदा का अंतर्यामी गुरु जागृत झाले की, पोथ्यांची वेगळी पारायणे करावी लागत नाहीत’.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ