व्यवहारापेक्षा परमार्थ सोपा !

‘व्यवहारामध्ये संपत्ती आणि मानसन्मान मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याउलट साधना करतांना स्वतःचे तन, मन आणि धन हे केवळ अर्पण करायचे असते. काही तरी मिळवण्यापेक्षा देणे सोपे असते. त्यामुळे व्यवहारापेक्षा परमार्थ हा सोपा असतो.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Leave a Comment