केवळ अध्यात्माचा अभ्यास करण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करा !

‘अध्यात्म’ म्हणजे आत्म्याचे स्वरूप सांगणारे शास्त्र ! हे शास्त्र अनादी अनंत आहे. त्यामुळे त्याचा कितीही अभ्यास केला, तरी तो कमीच असतो. प्रत्यक्षात हे केवळ शब्दजन्य ज्ञान असल्यामुळे त्यातून केवळ आत्मा, ईश्वर, त्याचे कार्य करण्याची पद्धत यांसारख्या विषयांची तात्त्विक माहिती मिळते. त्याचा मूळ ईश्वरप्राप्तीसाठी खूप लाभ होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष साधना करणेच आवश्यक असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Leave a Comment